• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

जळगाव एलसीबीची राजस्थानच्या वाळवंटात मोठी कारवाई

जळगाव  ( प्रतिनिधी ) – डिझेलची चोरी करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी तब्बल २७०० किलोमीटरचा प्रवास करत थेट राजस्थानच्या वाळवंटातून आरोपीला अटक केली आहे.

एरंडोल-पारोळा रोडवरील ‘हॉटेल आनंद’ परिसरात १६ जानेवारी २०२६ रोजी ही घटना घडली होती. टँकर चालक भुराराम काळुराम याने आपल्या साथीदारांच्या मदतीने २२ लाख रुपये किमतीचे ३०,००० लिटर डिझेल चोरले होते. ही चोरी लपवण्यासाठी आरोपींनी टँकरचा अपघात झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन राजस्थानमधील बाडमेर येथे असल्याचे निष्पन्न झाले.

बाडमेर येथे पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी भुराराम काळुराम याने आपली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (क्र. जिजे-०२-सिजी-०३३९) सोडून पळ काढला. पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. त्यानंतर पथकाने राजस्थानच्या अतिदुर्गम वाळवंटी भागातील ‘होडु’ येथे छापा टाकला. तेथून असला राम भोमाराम (वय ३२) याला शिताफीने अटक करण्यात आली. आरोपींनी कट रचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता या गुन्ह्यात  नवीन कलमे वाढवण्यात येणार आहेत.

यात प्रामुख्याने गुन्हेगारी कट (कलम ६१-२), वाहतूक साधनातून चोरी (कलम ३०३-२) आणि पुरावा नष्ट करणे (कलम २३८) या कलमांचा समावेश असेल. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला ०७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, दीपक चौधरी, गौरव पाटील, मिलिंद जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे.


 

 

Tags: polisani dizel chorala kele atk
Previous Post

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

Next Post

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon