• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलिसाला मारहाण करीत धमकी, दोघं गुंडांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2023
in Uncategorized
0
पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलिसाला मारहाण करीत धमकी, दोघं गुंडांना अटक

भडगाव पोलीस स्टेशन येथील घटना

भडगाव (प्रतिनिधी) – येथील २ गुंडांनी चक्क पोलीस ठाण्यात जाऊन एका पोलिसाला धमकी देत त्याची सरकारी वर्दी फाडून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.

विठ्ठल उर्फ भावेश भगवान पाटील व सागर विठ्ठल पाटील असे भडगाव येथे राहणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमी पो.हे.कॉ. विजय धर्मा जाधव हे भडगाव पोलिस स्टेशनला नेमणूकीस आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शासकीय कामकाज करत असतांना विठ्ठल पाटील व सागर पाटील या दोघांनी त्यांच्या अंगावर धावून जात जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच शर्ट फाडून दोघांनी हे.कॉ. जाधव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. सागर पाटील याने हे.कॉ. जाधव यांना, तु भडगाव शहरात कुठेही भेटला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

त्यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख करत आहेत. या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली आहे.  यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांनाच गुंडगिरीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/police-stetionmadhe-gusun/
Previous Post

भुसावळातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह तापी काठी आढळला  

Next Post

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!