• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

पियुष हॉस्पिटल, काबरा हॉस्पिटलचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गणेशासव २०२३ निमीत्ताने व पोलीसांच्या दैनंदिन ड्युटीतील ताणतणाव, अनियमीत आहार, जागरण यामुळे पोलीसांच्या आरोग्यावर होणारा दुष्परीणाम लक्षात घेता दि.२४ रोजी  शहरातील पोलीस बांधवांसाठी पियुष हॉस्पीटल यांचे सौजन्याने आरोग्य तपासणी शिबीर (टोटल बॉडी चेक अप) आयोजीत करण्यात आले होते. जळगांव जिल्ह्यातील पोलीसांकरीता प्रथमतः अशा प्रकारचे आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

एम राजकुमार, पोलीस अधिक्षक व श्री चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीवायएसपी संदिप गावीत यांनी सदर शिबीराचे उद्घाटन केले. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पियुष हॉस्पिटलचे डॉ. रोहन पाटील, काबरा हॉस्पीटलचे डॉ. प्रफुल्ल काबरा,अवनिश पॅथोलॉजीचे डॉ. अतुल सोनार यांनी सदर शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात जनरल बॉडी चेकअप, बी पी शुगर, इसीजी, लिपीड प्रोफाईल, लिव्हर फंक्शन, क्रियाटीन इत्यादी तपासण्या अगदी मोफत करण्यात आल्या होत्या.

सदर शिबीराचा जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसचे पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांनी लाभ घेतला. सदर शिबीराचे आयोजन केल्या द्दल पोनि. डॉ. विशाल जयस्वाल यांनी डॉ. रोहन पाटील, डॉ. प्रफुल्ल काबरा, डॉ. अतुल सोनार यांचे आभार मानले.


 

 

Tags: #jalgaon kabra hospital news\#jalgaon piyush hospital newshttps://kesariraj.com/piyush-hospital-news/
Previous Post

शिवसेनेचे भवितव्य : आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दोन्ही गटाचे ऐकले म्हणणे

Next Post

नगरपालिकेने स्वच्छता, घरकुलसह कर वसूलीमध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरपालिकेने स्वच्छता, घरकुलसह कर वसूलीमध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी  

नगरपालिकेने स्वच्छता, घरकुलसह कर वसूलीमध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon