• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पित्यानंतर आता मुलीचेही निधन, सिलेंडर स्फोटातील सातव्या मृत्यूमुळे जळगाव हादरले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पित्यानंतर आता मुलीचेही निधन, सिलेंडर स्फोटातील सातव्या मृत्यूमुळे जळगाव हादरले !

जळगाव महामार्गावर इच्छादेवी चौकात घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- वाहनात गॅस रिफिलिंग करतांना सिलिंडरचा स्फोट होवून गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणीचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत ११ जखमींपैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर डाळवाले परिवारातील ५ जण दगावल्याने त्यांच्या परिवारात शोककळा पसरली आहे.

रश्मी संजय तेरवडीया (दालवाला) (वय २३, रा. गणेशपेठ पुणे) असे मयत तरुणीचे नाव आहे. पुण्यातील गणेशपेठमध्ये राहणाऱ्या रश्मी तेरवडीया या एका खासगी कंपनीत नोकरीस होत्या. त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणी येत असल्याने संजय तेरवडीया यांनी ग्रहशांती करण्यासाठी नातेवाईकांसह जाण्याचा निर्णय घेतला होता.(केसीएन)त्यासाठी अमळनेर येथे धार्मीक विधी करण्यासाठी तेरवडीया व दालवाले कुटुंबिय हे मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी जळगावात आले होते. संजय तेरवडीया यांचा मुलगा राहुल हा देखील कुटुंबियांसोबत मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणार होता. मात्र त्याला सुट्टी मंजूर न झाल्यामुळे त्याचे येणे अचानक रद्द झाले होते. त्यामुळे आई वडीलांसह बहिण हे तिघेच आल्यामुळे राहुल हा घटनेतून बालंबाल बचावला. वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे राहुलसह त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यातील गणेश पेठमध्ये राहणारे संजय तेरवडीया हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. दिवाळीनिमित्त पत्नीसह मुलीला घेवून ते जळगावात राहणारे त्यांचे साडू भरत दालवाले यांच्याकडे आले हाते. याठिकाणी आल्यानंतर ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांचे वाहन भाड्याने घेतले होते. (केसीएन) वाहन चालकाने ईच्छादेवी चौकी पोलीस चौकशीशेजारील रिफीलींग सेंटवर वाहनात गॅस रिफिलींग करीत असतांना गॅस सिलींडरचा स्फोट होवून तेरवडीया यांच्या कुटुंबातील तिघे, दालवाले कुटुंबातील चौघांसह गॅस भरणारा, वाहन चालक व पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या भाजले गेले होते. यातील ७ जणांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.


 

 

Tags: #pityanantar-aata-mulichehi-nidhan
Previous Post

मतदारांची उदासीनता कायम, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४०.६२ टक्के मतदान

Next Post

मतदारांचा संमिश्र प्रतिसाद, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५४.६९ टक्के मतदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मतदारांचा संमिश्र प्रतिसाद, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५४.६९ टक्के मतदान

मतदारांचा संमिश्र प्रतिसाद, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५४.६९ टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon