• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारातील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागदुली शिवारात शेतीच्या जुन्या वादातून पिता – पुत्राला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना दि.६ रोजी घडली आहे. एरंडोल येथे उपचारार्थ दाखल असताना तिथे देखील धमकी देण्यात आल्याने तक्रारदारांना जळगाव येथे उपचारार्थ दाखल झाले. याप्रकरणी जळगावात जाबजबाब नोंदवून गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यातून एरंडोल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील विठ्ठल चिंतामण कोळी व त्यांचे भाऊ शिवाजी चिंतामण कोळी यांचे शेत नागदूली शिवारात आहे. दि.६ मार्च रोजी विठ्ठल कोळी व भाऊ शिवाजी हे शेतात काम करीत असताना त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोळी याने वडील विठ्ठल कोळी यांना शेतातील बांधावर उभे राहून दुसऱ्या टोकाला उभे असल्याने डबा आणला आहे हे सांगायला फोन केला. तेव्हा ‘दादा ते मला मारायला येत आहे’ असे त्याने सांगितल्याने विठ्ठल कोळी यांनी त्या दिशेने धाव घेतली.

शेतात विठ्ठल कोळी यांचा चुलत पुतण्या रामकृष्ण कोळी, त्याची पत्नी राधा रामकृष्ण कोळी व त्यांचे पुतणे मुकेश गोविंदा कोळी, किरण गोविंदा कोळी हे कोयता, विळा, कुऱ्हाड व काठीने ज्ञानेश्वर यास मारहाण करीत होते. विठ्ठल कोळी व त्यांचा भाऊ हे ज्ञानेश्वर यास वाचवण्यासाठी आले असता राधाबाईने काठीने मारहाण केली व मुकेश याने विठ्ठल कोळी यांना खाली पाडले. तेव्हा हाताला चावा घेतल्याने मुकेशने त्यांना सोडले व कुऱ्हाडीच्या मागील बाजूने पाठीवर व मांड्यावर मारहाण केली.

विठ्ठल कोळी व त्यांचे पुत्र याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी एरंडोल येथे आले असता त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात देखील रामकृष्ण कोळी व त्यांचे सहकारी, राधाबाई हिची बहिण संगीता व तीचे पती यांनी दवाखान्यात येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ज्ञानेश्वर यास चक्कर व उलटी होत असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत जळगाव पोलिसांनी जाबजबाब नोंदवून गुन्हा एरंडोल येथे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 

Tags: #erondol crime news #maharashtrahttps://kesariraj.com/pita-putrala-bedam-marhan/
Previous Post

भुसावळात दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी ;गुन्हा दाखल

Next Post

गोदावरीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गोदावरीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon