• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिन तुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन पडले अंगावर : चालकाचा जागीच मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिन तुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन पडले अंगावर : चालकाचा जागीच मृत्यू !

जळगाव शहरात अनुराग स्टेट बँक कॉलनी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- सिमेंटने भरलेले ट्रॅक्टर चढावावरून जात असतांना वाहनाची पिन तुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या ट्रॅक्टरखाली दबुन चालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे घडली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

गणेश मोरसिंग चव्हाण (वय ४७, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. गणेश चव्हाण हे ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी रेल्वे मालधक्क्यावरून ट्रॅक्टर (क्रमांक एमपी ६८ ए ०६४६) मध्ये सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. (केसीएन)सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते अनुराग स्टेट बँक कॉलनीतील एका चढणीवर ट्रॅक्टर घेऊन जात होते. याचवेळी अचानक त्यांचा ट्रॅक्टरमध्ये बिघाड होऊन पिन तुटली आणि सिमेंटने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात गणेश चव्हाण ट्रॅक्टरखाली दाबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी, संदीप सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि झुलालसिंग परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपस्थित नागरीकांच्या मदतीने पलटी झालेला ट्रॅक्टर बाजूला केला आणि गणेश चव्हाण यांना बाहेर काढले.(केसीएन)गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच चव्हाण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. गणेश चव्हाण यांच्या आकस्मिक मृत्यूने पिंप्राळा हुडको परिसरातील त्यांच्या भैरव नगर भागावर शोककळा पसरली आहे. या संदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मनोबलचे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांचे विचार जागतिक स्तरावर घेऊन जातील – आ.अतुल भातखळकर

Next Post

भरधाव वाहनाने दुचाकीला दिली जबर धडक : तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाने दुचाकीला दिली जबर धडक : तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

भरधाव वाहनाने दुचाकीला दिली जबर धडक : तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
1xbet russia

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon