• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिंद्रा पिकअप वाहन चोरी करून फिरणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या चोरट्यास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

पाचोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर येथे पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालकाची चौकशी केली असता त्याने हे वाहन छत्रपती संभाजीनगर येथून चोरी करून नेले असल्याबाबतची माहिती दिली. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख अरबाज शेख जलीम (वय २०, रा. फाजीलपुरा, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून महिंद्रा पिकअप वाहन (एम एच ४६ ई ४३५३) जप्त करण्यात आली आह. (केसीएन)हे वाहन हर्सूल जि. संभाजीनगर येथून चोरी करून तो पाचोरा तालुक्यात फिरत होता. या वाहन चोरीबाबत छत्रपती संभाजी नगर शहरातील बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. पिंपळगाव हरेश्वर गावामध्ये माळी समाज मंगल कार्यालय परिसरात या वाहनाला पोलिसांनी थांबवले.

सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक चौकशी केली असता वाहन चोरीचा प्रकार उघडकीस आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सपोनी प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका अतुल पवार, दीपक पाटील, अमोल पाटील, अभिजीत निकम आदींनी केली आहे. पुढील तपास अतुल पवार करीत आहेत.


 

 

Tags: #crime#pachora
Previous Post

चोपड्यातील अनेर धरणात पाण्याची वाढली आवक

Next Post

एरंडोल तालुक्यात बिबटयाचा धुमाकूळ : वासराला केले ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गो-हयाचा मृतदेह आढळला, बिबट्याने ठार केल्याचा संशय

एरंडोल तालुक्यात बिबटयाचा धुमाकूळ : वासराला केले ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon