• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पीडित परिवाराला न्याय द्यावा अन्यथा टायगर ग्रुप महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2023
in Uncategorized
0

पाचोरा( प्रतिनिधी ) – गोंडगाव ता.भडगाव येथील ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेचा उलगडा होऊ नये म्हणून.त्या मुलीचा मृतदेहाचा नायनाट करण्यासाठी त्या चिमुकलीला कडबा कुट्टीत 3 दिवस डांबण्यात आले.या गटानेचा मुख्य आरोपी स्वप्निल उर्फ (सोन्या) पाटील यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्यावर फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन पीडित परिवाराला न्याय द्यावा अन्यथा टायगर ग्रुप महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल. आणि होणाऱ्या नुकसानी सर्वस्व शासन आणि प्रशासन जबाबदार असेल या आशाने निवेदन पोलीस निरीक्षक  पि.आय.राहुल खताळ यांना  देण्यात आले नियोदन देते वेळी टायगर ग्रुप शहराध्यक्ष दिपक शिरसाठ व रामकृष्ण पाटील, भूपेंद्र निकम, विजय शिरसाठ, रोहित पाटील, रामेश्वर पाटील, अभिषेक नाथ, अभिषेक पाटील, गजानन पाटील, शुभम पाटील, अमोल जगताप, जयेश पाटील, राजू भालेराव, तुषार पाटील, मंगेश चंदनशिव, भोला चंदनशिव, विजय अहिरे, कल्पेश तेली, परविन हिरे, सोनू चौधरी, सोनू पाटील, संदीप पाटील, दीपक ब्राह्मणे, सुनील शिंदे, कुंदन ब्राह्मणे, यामीन खान, सद्दाम शेख, साबीर खान, बबलू पवार, नमित बोर्डे, सोपान भील, प्रवीण राठोड, रोहित चव्हाण हे सर्व उपस्थित होते. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पाचोरा तालुका.


 

 

Tags: https://kesariraj.com/pidit-parivaa-nyay-dyava/
Previous Post

पाचोरा तालुक्यातील सोळा वर्षीय मुलीला पळविले

Next Post

घृणास्पद : सावदा येथे शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलेचा अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग ; गुन्हा दाखल

घृणास्पद : सावदा येथे शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव
1xbet russia

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon