• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पावसामुळे ६ तालुक्यात ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जिल्हा प्रशासनाची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत ६ तालुक्याना परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतपिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. तर वीज पडून आणि पुरामुळे जीवीत हानीची नोंद प्रशासन स्तरावर झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात अती पावसामुळे ६ तालुक्यातील १८१ गावांना फटका बसला आहे.

यात ६४ हजार ६२२ शेतकरी बाधीत झाले असून ५७हजार ४३० हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची नोंद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. ६ तालुक्यात ६४ हजार ६२२ शेतकरी बाधीत यावल तालुक्यात २ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे एका गावातील ३ शेतकरी बाधीत असून केळी व ज्वारी असे ३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे ३ गावांमधील ३ हेक्टर केळी पिकधारक ६ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यात ३२ गावातील ७हजार ५०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात ३२४५ हेक्टर कापूस, ६१ हेक्टर तूर, २०७ हेक्टर सोयाबीन, १२ हे. ज्वारी, ४९४ हे. मका, १४७ हे. केळी असे ४हजार १६६ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

चोपडा तालुक्यात १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात ६ गावातील ८५ शेतकरी बाधीत आहेत. यात २६ हे. मका, ३१ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान १२९ गावांमधील ५६ हजार ५१२ शेतकरी बाधीत झाले आहेत. यात ४६ हजार ८१२ हे. कापूस, ५५३ हे. ज्वारी, तर ५ हजार १३३ हेक्टर मका असे ५२ हजार ९५८ हेक्टर नुकसान झाले आहे. तसेच बोदवड तालुक्यात १३ रोजी झालेल्या पावसामुळे १० गावातील ५१६ शेतकऱ्यांचे २४३ हेक्टर कापूस पिकाच्या नुकसानीची पंचनामा नोंद करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी म्हटले आहे.

अतीपावसामुळे नदी नाल्याला पूर येवून तसेच वीज पडून जीवीत हानी झाली आहे. यात पाचोरा तालुक्यात टाकळी बुद्रुक येथील गडद नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात टूनटून राजेंद्र सहानी हि व्यक्ती वाहून गेली. तर चोपडा तालुक्यात लोणी येथे शिवाजी चैत्राम कोळी यांचा खर्डी येथे शेतात काम करीत असताना वीज पडल्याने मृत्यू झाला. तसेच चाळीसगाव तालुक्यात पातोंडी येथे गायत्री सुभाष माळी शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल नोंद तालुका प्रशासनाकडे करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी म्हटले आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

 डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ’वर्ल्ड फूड डे ’साजरा

Next Post

तरूणीवर अत्याचार करून गर्भपात, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

तरूणीवर अत्याचार करून गर्भपात, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon