• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले, पुणे ते दिल्ली रॅली फत्ते !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले, पुणे ते दिल्ली रॅली फत्ते !

जळगावात खुशबू गोसावीचे जल्लोषात स्वागत, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते गौरव

जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ टाकत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान सायकल रॅली २०२६’ मध्ये सहभागी होऊन एस.यु.ओ. खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. खुशबूचे रविवारी शिव कॉलनी चौकामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दैदिप्यमान यशाबद्दल जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते खुशबूचा गौरव करण्यात आला.


एनसीसी कॅडेट खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली दरम्यानच्या या सायकल मोहिमेत आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवले. ही मोहिम एनसीसी महाराष्ट्रच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानली जात आहे. तिच्या या यशाने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

खुशबूच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शिव कॉलनी चौकात नागरिकांनी उपस्थिती दिली. नगरसेविका अंकिता पंकज पाटील व सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी खुशबूच्या ध्येयवेड्या प्रवासाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“जळगावच्या मुलीने दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून महिला शक्तीचा परिचय करून दिला आहे,” अशा भावना यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी खुशबू गोसावी हिचा परिवार, शिव कॉलनी परिसरातील ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


 

 

Tags: #jalgaon #rajumama bhole #maharashtra #bharat
Previous Post

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६: सक्षम आणि विकसित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

Next Post

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात
1xbet russia

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

February 5, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
जैन कंपनी

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार  

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon