• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्नीचा खून करून पसार पतीला पुण्यात केली अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यात पुन्हा खून : पत्नीचा गळा आवळून हत्या करीत पती फरार !

जळगाव एलसीबीच्या पथकाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून हत्या करणारा संशयित पती  अजीज सलीम शेख (वय ३५, रा. परळी, बीड, ह.मु. वरणगाव ता. भुसावळ)) याने रविवारी मध्यरात्री पत्नीचा निर्घृण खून करून पळ काढला होता. मात्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पुण्यात शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.

वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील एका वीटभट्टीवर सना अजीज शेख (वय २५) कुटुंबासह वास्तव्यास होती. तिचा पती अजीज शेख याला दारूचे व्यसन होते. तो वारंवार पत्नीवर अत्याचार करत असे. शनिवारी रात्रीही तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून अजीजने सनाचा गळा आवळून तिचा खून केला आणि पसार झाला झाला. या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध सुरू केला. खून करून फरार झालेल्या अजीज शेखचा शोध घेण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास सुरू केला. अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वरणगाव पोलीस करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वृद्धाच्या पिशवीतून ५५ हजार रुपयांची रोकड लंपास

Next Post

युक्रेन देशात ‘एमबीबीएस’ प्रवेशाचे आमिष देऊन डॉक्टरांना ०७ लाख ३० हजारांचा फसविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

युक्रेन देशात 'एमबीबीएस' प्रवेशाचे आमिष देऊन डॉक्टरांना ०७ लाख ३० हजारांचा फसविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon