• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपाच्या आ. चंदुलाल पटेल यांच्यावर बीएचआर प्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2021
in Uncategorized
0

पुणे ( वृत्तसंस्था ) ;- राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा नोंदवला आहे.

चंदुलाल पटेल भाजपा विधान परिषदेचे सदस्यजळगाव येथील चंदुलाल पटेल हे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. दरम्यान चंदूलाल पटेल यांचे नाव समोर आल्यानंतर गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अटक वॉरंट घेऊन जळगावात गेले होते. पण याचा सुगावा लागल्यानंतर ते पसार झाले होते. त्यानंतर शोध घेत असताना कंडारेचा शोध लागला आणि त्याला अटक केली. मात्र आमदार पटेल पसार झाले. त्यांचे लोकेशन इंदोर येथे आल्यानंतर पथक त्याही ठिकाणी गेले होते. मात्र तेथून ते कारने पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोपजळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी किंमतीत विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल 1 हजार कोटीहून अधिक किमतीचा हा घोटाळा असल्याने राज्यभरात हे प्रकरण गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या जितेंद्र कंडारे याला काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केली आहे.नेमके काय आहे प्रकरण?
बीएचआर अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. या पतसंस्थेच्या देशभरातील सात राज्यांमध्ये 264 शाखा असून 28 हजार ठेवीदार आहेत. तर पतसंस्थेच्या खात्यामध्ये 1100 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. दरम्यान मुदत संपल्यानंतर देखील ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्यामुळे 2015 मध्ये हा घोटाळा समोर आला होता. यानंतर भाईचंद हिराचंद संस्थेच्या 13 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी शासनाने या पतसंस्थेवर अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती केली होती. यानंतर बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत न करता काही ठराविक लोकांना या मालमत्ता कवडीमोल भावात विकून घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


 

 

Previous Post

माजीमंत्री एकनाथराव खडसे उद्या मुंबईत पत्रकारांशी साधणार संवाद

Next Post

दिल्ली येथे सीबीआयच्या मुख्यालयाला लागली भीषण आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्ली येथे सीबीआयच्या मुख्यालयाला लागली भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon