• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात पर्यावरण दिनाचा उत्साह ; ‘स्वच्छता पुरस्कार २०२५’ चे वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात पर्यावरण दिनाचा उत्साह ; ‘स्वच्छता पुरस्कार २०२५’ चे वितरण

‘माझे शहर, माझी जबाबदारी’ अभियानाचा जागर

जळगाव (प्रतिनिधी) :- रोटरी क्लब जळगाव वेस्टने पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘स्वच्छता पुरस्कार २०२५’ सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. जळगाव शहर महानगरपालिका पर्यावरण विभाग, आरोग्य भारती आणि एस.डी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग होता. जळगाव शहराला प्लास्टिकमुक्त, हिरवेगार आणि कचरामुक्त करण्याच्या जनजागृतीसाठी या अभियानावर विशेष भर दिला जात आहे.

या स्पर्धेत जळगाव शहरातील हॉस्पिटल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, बँका आणि औद्योगिक क्षेत्र अशा विविध गटांमधून स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यात आले. एकूण ४१ संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षण सीए राजेंद्र छाजेड, डॉ. सई नेमाडे, डॉ. सोनाली महाजन, प्रा. चेतन महाजन, डॉ. आनंद दशपुत्रे, विनीत जोशी, इंजिनिअर वर्धमान भंडारी, विशाल पाटील, प्रा. सुहास गाजरे, मदन लाठी, आर्किटेक्ट वर्षा चोरडिया, इंजिनिअर राजेश कुलकर्णी, सीए जयेश ललवाणी या परीक्षकांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त शाम गोसावी, आयएमएचे शशिकांत गाजरे, रोटरी वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करणसिंग राजपूत, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी आणि एस.डी. फाउंडेशनचे सुधाकर दुसाने या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

मनपा पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील, आरोग्य भारतीच्या डॉ. लीना पाटील, एस.डी. फाउंडेशनचे सचिव सुहास दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण प्रायोजकत्व जळगाव रोटरी वेस्टने स्वीकारले होते. अजिंक्य तोतला यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले आणि अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जावेत, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विजेत्यांची यादी:
हॉस्पिटल गट:
* प्रथम क्रमांक: अंजली हॉस्पिटल
* द्वितीय क्रमांक: चैतन्य हॉस्पिटल
* तृतीय क्रमांक: ओजस आयुर्वेदिक हॉस्पिटल
बँकिंग क्षेत्र:
* प्रथम क्रमांक: जळगाव जनता बँक (मेन ब्रांच)
* द्वितीय क्रमांक: एचडीएफसी बँक (डीएसपी चौक)
* तृतीय क्रमांक: आयसीआयसीआय बँक (सिटी ब्रांच)
मार्केट प्लेसेस:
* प्रथम क्रमांक: मेजर कॉर्नर
* द्वितीय क्रमांक: डी एच प्लाझा
* तृतीय क्रमांक: आदित्य चेंबर
औद्योगिक क्षेत्र:
* प्रथम क्रमांक: रेमंड इंडस्ट्रीज
* द्वितीय क्रमांक: मेरीको इंडस्ट्रीज
* तृतीय क्रमांक: इकोपॉलीप्लास्ट
विशेष पारितोषिक:
* कॉर्पोरेट सेक्टर: वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
* कॉर्पोरेट मार्केट: नयनतारा मॉल


Tags: #rotry club jalgaon news
Previous Post

चाळीसगाव तालुक्यात अंधारी येथे घरफोडी, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास !

Next Post

पोलिसांची कर्तव्यपूर्ती : हरवलेले २५ मोबाईल शोधून केले मूळ मालकांना परत !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलिसांची कर्तव्यपूर्ती : हरवलेले २५ मोबाईल शोधून केले मूळ मालकांना परत !

पोलिसांची कर्तव्यपूर्ती : हरवलेले २५ मोबाईल शोधून केले मूळ मालकांना परत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

June 9, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

June 9, 2025
धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन
1xbet russia

धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

June 9, 2025
पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी
1xbet russia

पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

June 9, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon