• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा तालुका शेतकरी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व श्री छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 10 ऑक्टोबर रोजी पारोळा तालुका शेतकरी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून किशोर रामराव पाटील जोगलखेडा यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दत्तु पाटील मंगरूळ, सचिव पदी नितीन देसले आंचळगाव, सहसचिव पदी भुषण पाटील ढोली, शेतकरी संघटना प्रवक्ता म्हणून भिकनराव पाटील रत्नापिंप्री, कृषी योजना सल्लागार पदी सतिष काटे कोळपिंप्री, विमा सल्लागारपदी अधिकार पाटील भोंडन, वैद्यकीय आघाडी पदी डॉ.शरद बागुल तामसवाडी, संघटन प्रमुखपदी महेंद्र पाटील हिरापूर, सहसंघटन प्रमुखपदी वाल्मीक पाटील टोळी, समन्वयक पदी संतोष महाजन शिरसमणी, सहसमन्वयक पदी निरंजन पाटील शिरसमणी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मनोहर केदार लोणी, जेष्ठ सल्लागार म्हणून यशवंत पाटील बाहुटे, डिगंबर पाटील शेवगे, के.एन.पाटील सर पारोळा यांची निवड करण्यात आली.
पारोळा तालुका शेतकरी संघटनेच्या जेष्ठ मार्गदर्शकपदी सर्वानुमते डॉ.पृथ्वीराज पाटील टोळी यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तळागाळातील शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी खेड्यापाड्यात शेतकरी संघटनेच्या शाखा सुरु करण्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ.पाटील व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सर्वस्व पणाला लावून काम करेल अशी अपेक्षा पारोळा तालुक्याचे स्विकृत नगरसेवक पी.जी.पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सरकार दरबारी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करण्याची तयारी दर्शवली. शेतकरी संघटनेचे प्रवक्ता भिकनराव पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार मानले.


 

 

Previous Post

नशिराबादचा लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित

Next Post

कामख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस ; रेल्वे राहणार पूर्णपणे आरक्षित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कामख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस ; रेल्वे राहणार पूर्णपणे आरक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon