• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

रस्ता दुरुस्तीसाठी पारोळा मनसेचा आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2022
in खान्देश, जळगाव
0

पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा शहरातून कजगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .

पारोळा शहरातून कजगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे हा रास्ता अत्यंत रहदारीचा आणि व्यापारी दृष्टीने महत्वाचा आहे . या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये परिसरातील गटारीचे पाणी वाहत येते या गटारींचीही दुर्दशा झाली आहे . घाण साचून राहत असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धिक्यात आले आहे . मोठ्या खड्ड्यांमुळे अवजड वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . येत्या १५ दिवसात रस्ता आणि गटारी दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .

या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रज्ज्वल चव्हाण , तालुकाध्यक्ष अँड वसंत पवार , शहराध्यक्ष मिलिंद शार्दूल , तालुका उपाध्यक्ष दादाभाऊ पाटील आदींच्या सह्या आहेत .


 

 

Tags: #jalgaon #parola
Previous Post

चिंचोली येथे चॉपरने वार ; दोन गंभीर जखमी

Next Post

पार्टीतील वादातून तरुणांसह चुलत्याला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पार्टीतील वादातून तरुणांसह चुलत्याला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा  -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा  -पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 4, 2025
तरुण आरोग्यसेवकाचा मृत्यू :  पहाटे छातीत दुखले,  उपचारासाठी धावला…मात्र रस्त्यातच सोडले प्राण !
1xbet russia

तरुण आरोग्यसेवकाचा मृत्यू :  पहाटे छातीत दुखले,  उपचारासाठी धावला…मात्र रस्त्यातच सोडले प्राण !

October 4, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

कुटुंबीय घराबाहेर जाताच चोरट्यांनी केली घरफोडी, पावणे २ लाखांचा ऐवज लंपास

October 4, 2025
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!
1xbet russia

थरार : बिबट्याचा हल्ला, पित्याने प्रसंगावधान राखून वाचवले मुलाचे प्राण !

October 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा  -पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा  -पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 4, 2025
तरुण आरोग्यसेवकाचा मृत्यू :  पहाटे छातीत दुखले,  उपचारासाठी धावला…मात्र रस्त्यातच सोडले प्राण !

तरुण आरोग्यसेवकाचा मृत्यू :  पहाटे छातीत दुखले,  उपचारासाठी धावला…मात्र रस्त्यातच सोडले प्राण !

October 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon