• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पनवेलच्या तरुणीला आर्थिक नुकसान, कारचा काच फोडून वाहनातील लॅपटॉप लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर-(प्रतिनिधी) :  शहरातील बन्सीलाल मॅरेज लॉन्स येथे पार्कींगला लावलेल्या कारचे काच फोडून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी दि. २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी  अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजल रविंद्र पवार (वय २७ रा. पनवेल जि. रायगड) या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ एप्रिल रोजी महिला ही नातेवाईकडे आलेल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील बन्सीलाल मॅरेज लॉन्स येथे त्यांनी त्यांची कार पार्कींगला लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडून कारमधून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला. हा बाब लक्षात आल्यानंतर काजल पवार यांनी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/panvelchya-tarunila-nuksan/
Previous Post

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

Next Post

विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोखंडीग्रीलचे दार उघडून दोन मोबाईल लंपास

विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon