• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अडचणींवर मात करीत जि प शाळांची आगेकूच ; पालकमंत्र्यांकडून कौतुक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – अडचणींवर मात करून जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जेदार ज्ञानदान करत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमुळेच मराठी भाषा टिकून आहे असे आज प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते नांद्रा येथील जि.प. शाळेला संगणक प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

कु क्रिशा हेमंत आगीवाल वाढदिवसानिमित्त नांद्रा जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी क्रिशा व तिच्या आई वडिलांचे कौतुक केले. आमदार निधीतून जिल्हा परिषद शाळेत पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येतील , मातोश्री ग्रामसमृध्दी शेत-पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्यात येतील आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नांद्रा येथील ग्रामपंचायतीची नूतन इमारत उभारण्यात येणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

याच कार्यक्रमात सेटमध्ये यश संपादन केलेल्या किरण गोसावी, डॉ. के. बी. पाटील यांचा तर सी.ए. असोसिएशनमध्ये निवड झाल्यामुळे सी.ए हितेश आगीवाल यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु क्रिशा आगीवालने वाढदिवसानिमित्त खर्च न करता या पैशांमधून शाळेला संगणक भेट दिल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तिचे कौतुक केले. जि. प. शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणार्‍या रोशनी भरत वाघने ना. गुलाबराव पाटील यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून गणेशाची मूर्ती भेट दिली. पालकमंत्र्यांनी या भेटीचा प्रेमपूर्वक स्वीकार करून तिचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी , उपसभापती सुरेश पाटील, माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक अनिल भोळे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, जळगाव देखरेख संघ माजी चेअरमन किशोर आगीवाल, सरपंच यांचे पती कैलास पाटील, उपसरपंच यांचे पती पंकज सोनवणे, सदस्य निलेश वाघ , सुनील सोनवणे, एकनाथ सोनवणे , मनोज सोनवणे, गणेश सोनवणे , विजय बाविस्कर , प्रकाश सोनवणे , समाधान पाटील , मनोज पाटील, चुडामन वाघ, पितांबर सपकाळे , सुरेश सोनवणे , जयराम सोनवणे , भाऊसाहेब पाटील , अशोक सोनवणे , शांताराम पाटील, डॉ. कमलाकर पाटील, वि.का.सो. चेअरमन अजबराव पाटील, उद्योजक दिलीप आगीवाल, मुख्याध्यापक संजय भालेराव, उपशिक्षक राजेंद्र चव्हाण, सुधाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा व हितेश आगीवाल, मुकुंद गोसावी, मुख्याध्यापक संजय भालेराव व शालेय शिक्षक सुधाकर पाटील व उपशिक्षक राजेंद्र चव्हाण आदींनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी , प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय भालेराव यांनी केले तर आभार उपशिक्षक सुधाकर पाटील यांनी मानले.

दरम्यान, यासोबतच नांद्रा येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १७२ जणांची तपासणी करण्यात आली असून ४४ स्त्री-पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत .


 

 

Previous Post

लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

Next Post

अलविदा लतादीदी ! ;

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अलविदा लतादीदी ! ;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon