• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्र्यांची कार्यतत्परता, तात्काळ सुरु केले रस्त्याचे काम !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2024
in जळगाव
0
पालकमंत्र्यांची कार्यतत्परता, तात्काळ सुरु केले रस्त्याचे काम !

जळगाव तालुक्यातील असोदा गावातील रस्त्यांच्या कामांना सुरू करण्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचीती आली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातील असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणारा रस्त्याचे काम काही महिन्यांनी सुरु होणार होते. परंतू पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्यामुळे नागरिकांनी विनंती केली की, हा रस्ता तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

असोदा गावातून पाच ते सहा गावांना जोडणारा शेळगाव-यावल रोड या रस्त्याचे पुढील काही महिन्यांनी सुरु होणार होते. परंतू जोरदार पावसामुळे रस्ता अधिकचा खराब झाला. पाच ते सहा गावांना जोडणारा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांनी नवीन रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा होईल, परंतू आता नागरिकांना दिलासा म्हणून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली.

त्यानुसार रस्त्याचे काम आजच सुरु झाले असून उद्या सायंकाळपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाच ते सहा गावांना ये-जा करण्याऱ्या नागरिकांना यानिमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तुषार महाजन, किशोर चौधरी, अजय महाजन, गिरीश भोळे, बाळूमामा कुंभार, ललित बाविस्कर, जीवन सोनवणे, सुनील पाटील, अनिल कोळी यांच्यासह गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.


 

 

Previous Post

तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत : आत्महत्या केली असल्याचा अंदाज

Next Post

पाचोरा येथील तरूण शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा येथील तरूण शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल…

पाचोरा येथील तरूण शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon