• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगाव शहरातील पंढरपूर नगरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंढरपूर नगर परिसरात पैशांच्या कारणावरून एका तरुणाने कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शंतनू चंद्रकांत गुरव (रा. हनुमान नगर, अयोध्या नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मयूर चंद्रकांत गुरव (वय २१, रा. पंढरपूर नगर) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास संशयित आरोपी शंतनू हा मयूरच्या घरी आला आणि त्याने मयूरच्या आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, आईने “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत” असे स्पष्ट सांगताच शंतनूचा राग अनावर झाला. शंतनूने मयूरच्या आईला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा मयूर आणि त्याच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शंतनूने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने मयूरच्या डोक्यावर जोरात प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

इतकेच नव्हे तर, आरोपीने मयूरच्या आई-वडिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर मयूर गुरव याने एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शंतनू गुरव विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे याप्रकरणी तपास करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात

Next Post

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon