• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पहूरजवळ कारला अपघात, जळगावातील ४ जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील घटना

पहूर  ( प्रतिनिधी ) – पहूरपासून काही अंतरावर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ४ जण जखमी असून, १ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. घटनेची पहुर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

जळगावातील ब्रह्मांडे परिवार कारने पुण्यावरून जळगाव येथे येत होता. पहूर काही अंतरावर असताना कार रस्त्याच्या कडेला फेकली गेल्याने मोठा अपघात घडला आहे. यात गोपाल यादव ब्रह्मांडे (वय ५२), सुरेखा गोपाल ब्रह्मांडे, रक्षता ब्रह्मांडे (वय १), विजया ब्रह्मांडे (वय ३०) हे जखमी आहेत. पैकी सुरेखा ब्रह्मांडे गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस कर्मचारी मनोज धनगर, हेमंत सोनावणे दाखल होऊन यांनी मदतकार्य केले. जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी  यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. याबाबत पहूर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharatpahurjaval karla aapghat 4 jakhami
Previous Post

उड्डाणपुलाखाली उभ्या कारने घेतला पेट, लाखो रुपयांचे नुकसान

Next Post

बसस्थानकावर मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगावच्या संशयीताला अटक, कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

बसस्थानकावर मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगावच्या संशयीताला अटक, कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग
जैन कंपनी

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात
1xbet russia

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon