• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंधरा दिवसांपासून गायब व्यक्तीचा झाला खून ; सात जण अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2021
in क्राईम, जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – महिला व तिच्या प्रियकराने इतरांच्या मदतीने केलेल्या व्यक्तीच्या खुनाची घटना उघड झाली असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रताप खुमसिंग भील (वय ४६) हा व्यक्ती पंधरा दिवसांपासून गायब होता. त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. रावेर पोलिस ठाण्यात मिसिंगच्या गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. यातून बेपत्ता झालेल्या प्रताप भील यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. मृत प्रतापची पत्नी सागरीबाई भील हिला आरोपी लक्ष्मण वेरसिंग भील याने तीन वर्षापूर्वी पळवून नेले होते. तेव्हापासून त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. त्यातूनच पंधरा दिवसांपूर्वी लक्ष्मण, सागरीबाई यांनी साथीदारांच्या मदतीने प्रतापला मारहाण करून तसेच गळा दाबून खून केला असल्याचे तपासात उघड झाले.

पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी एपीआय शीतलकुमार नाईक,उपनिरीक्षक मनोज वाघमारे आणि सहकार्‍यांसह कारवाई करत पाडळे आणि बर्‍हाणपूर येथून लक्ष्मण वेरसिंग भील, सागरीबाई लक्ष्मण भील, इस्माईल हसन तडवी, मेहबूब कासम तडवी, टाल्या शाहादा भील, जितेंद्र सुरमल भील, सुरमल छत्तरसिंग भील या सात आरोपींना अटक केली. त्यांना पोलीस खाक्या दाखविताच हा गुन्हा उघड झाला.

पंधरा दिवसांपूर्वी आरोपींनी प्रताप खुमसिंग भील याचा पाडळा खुर्द शिवारातील नागोरी नदी काठावरील मिराबाई गोविंदा चौधरी यांचे शेतात खून केला. त्यानंतर मृतदेह एका विहिरीत टाकून पलायन केले. मात्र, दोन-तीन दिवसांनी मृतदेह फुगून वर आला. त्यामुळे त्यांनी नागोरी नदीजवळ नाल्याच्या काठावर पुरला असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार शनिवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या उपस्थितीत जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 

 

Previous Post

जामनेर शिवसेनेतर्फे रक्षाबंधननिमित्त महिला कोरोना योध्द्यांचा सत्कार

Next Post

मध्यरात्री किराणा दुकान फोडले ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्यरात्री किराणा दुकान फोडले ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon