• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर शिवसेनेतर्फे रक्षाबंधननिमित्त महिला कोरोना योध्द्यांचा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2021
in जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनचे औचित्य साधून कोरोना योध्द्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

जामनेर तालुका शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा डॉ.उज्वला मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवसेना जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख पुनम बर्‍हाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमात कोरोना काळात काम केलेल्या महिला डॉक्टर्स,आशा सेविका, पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका,मदतणीस या महिलांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी अल्का देवरे (सार्वे) आणि माया पाटील (जंगीपुरा) यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

माता भगिनींनी केव्हाही संपर्क साधा शिवसेना तुमच्यासाठी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी असेन असे प्रास्ताविकात युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी सांगितले. यावेळी सोनाली सावकारे ह्या युवतीने आणि अल्का देवरे यांनी गीत सादर केले आणि जिल्हाप्रमुख पुनम बर्‍हाटे यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन तेजश्री अशोक शिंपी यांनी केले तर आभार निशा भावराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट युवा उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांना आलेल्या महिलांनी राखी बांधून केला.

या कार्यक्रमाला जि.प.सदस्या सुरेखाताई कोळी, डॉ.प्रियांका पाटील, डॉ.स्वाति पाटील, डॉ.विजया पाटील,सुनसगाव ग्रा.पं.सरपंच वैशाली विजय पाटील, परिसरातील महिला ग्रा.पं.सदस्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 

 

Previous Post

आपुलकीची भेटच्या माध्यमातून आ. मंगेश चव्हाणमतदारांशी संवाद साधणार

Next Post

पंधरा दिवसांपासून गायब व्यक्तीचा झाला खून ; सात जण अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंधरा दिवसांपासून गायब व्यक्तीचा झाला खून ; सात जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon