• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

पिंपळगाव हरेश्वरमध्ये हत्येचा खळबळजनक उलगडा

पाचोरा (प्रतिनिधी):-  तालुक्यातील वरसाडे तांडा येथे एका २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

विजय भिमा राठोड (वय २६, रा. वरसाडे तांडा) हा तरुण २४ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता होता. १३ मार्च २०२६ रोजी या प्रकरणाचा तपास लागला असता, विजयची हत्या झाल्याचे समोर आले. विजयने आरोपी महिला सोनाली संजय जाधव हिच्यासोबतचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून हा कट रचण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव (दोघे रा. वरसाडे तांडा नं. ०३, पाचोरा) या आरोपींना अटक केली आहे.

दोन्ही आरोपींनी संगनमत करून विजय राठोड याचा घातपात केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. याप्रकरणी मयताचा भाऊ संजय भिमा राठोड (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास  सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtrapachoryat-tarunacha-khun-2
Previous Post

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

Next Post

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम
1xbet russia

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon