• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2023
in जळगाव, महाराष्ट्र
0
दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

पाचोरा (प्रतिनिधी) – संत सेना नाभिक समाज बहुउद्देशीय मंडळ, पाचोरा यांच्यातर्फे संत गजानन महाराज मंदिर, पुनगाव रोड येथे संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी संत सेना महाराज रथाचे पूजन मंडळाचे अध्यक्ष रमेश जाधव, शोभा जाधव यांनी सपत्नीक पूजन केले. श्रींच्या रथाची श्री गजानन महाराज मंदिर, वृंदावन पार्क,एकता कॉलनी, पुनगाव रोड,रिंग रोड,भवरलाल नगर,जिजामाता कॉलनी ,बालाजी टाॅवर,नारायण नगर,लक्ष्मी नगर, ठाकरे नगर येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांसाठी लकी ड्रॉ काढून उत्कृष्ट साडीचे वाटप करण्यात येत होते. कार्यक्रम स्थळी रथाचे सांगता करण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संपर्कप्रमुख किशोर सूर्यवंशी तसेच जिल्हा संघटक रवींद्र बोरणारे, शांताराम खोंडे, मोहन नाना साळवी, नारायण सोनवणे, सुरेश कुवंर उपस्थित होते.  मंडळाचे उपाध्यक्ष  कृष्णराव वाघ, सचिव अनिल अहिरे, कार्यकारणी सदस्य गुलाब ठाकरे, विकास पगारे,मांगो राऊत,सुनील अहिरे,सुखदेव वाघ,रतन अहिरे,  कल्पना अहिरे, शोभा जाधव तसेच समाजातील भास्कर सन्नांसे,, बारकू सोनवणे, काशिनाथ सोनवणे सर्व समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते. तसेच रात्री ह.भ.प.मठाधिपती गोविंद बाबा महाराज पाचोरेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.


 

 

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/pachoryat-sant-shiromani-senaji/
Previous Post

दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

Next Post

उपोषणस्थळावरून उठून घरी गेले अन् गळफास लावून घेतला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपोषणस्थळावरून उठून घरी गेले अन् गळफास लावून घेतला !

उपोषणस्थळावरून उठून घरी गेले अन् गळफास लावून घेतला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी
Uncategorized

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
1xbet russia

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon