पाचोरा ;- येथील फळविक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देण्यात यावी अशी मागणी बल्लाळेश्वर फळविक्री हॉकर्स संघटनेतर्फे प्रांताधिकारी यांच्यासह फळविक्रेत्यानी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रियाझ बागवान, रफिक बागवान, अरबाज बागवान ,मोहसीन बागवान , तौसिफ़ बागवान आदी उपस्थित होते.