• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात कृऊबास निवडणुकीसाठी ठाकरे गटातर्फे अर्ज दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. सोमवारी शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करून घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

जिल्ह्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे सुरु आहेत. सर्व तालुक्यात अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. पाचोऱ्यात देखील सर्व पक्षांतर्फे अर्ज भरले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटातर्फे देखील पाचोऱ्यात अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज भरले. यावेळी, कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं निवडणुकीसाठी कामाला लागा, असे प्रतिपादन वैशाली सूर्यवंशी यांनी केले.

पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता एकुण २३५ उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि एकुण ३४० उमेदवारी अर्जांची झाली विक्री झाल्याची माहिती मिळत आहे.

याप्रसंगी डॉ. उत्तमराव महाजन, डॉ. मनोज महाजन, गणेश परदेशी, प्रशांत पवार, उद्धव मराठे, अरुण पाटील, रमेश बाफना, शरद पाटील, दिपक आधार पाटील, अनिल पाटील, राजू पाटिल, संदीप जैन, भुपेश सोमवंशी, वाल्मिक पाटिल, जे.के.पाटील, भीमराव पाटील, दिलीप पोपट पाटील, पपु जाधव, पपु राजपूत, अनिल सावंत, दिपक पाटील, राजेंद्र राणा, दत्ता जडे, बंडु सोनवणे, दादाभाऊ चौधरी यांच्यासह भडगाव – पाचोरा मतदार संघातील शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/pachora-news-3a23-n-7/
Previous Post

कानळद्यात राजकीय वादातून तरुणाला मारहाण

Next Post

दुचाकीचोरास चोपड्यातून अटक ; एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकीचोरास चोपड्यातून अटक ; एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon