• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा घटनेप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा घटनेप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

रावेर येथील पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : पाचोरा शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत (सट्टा, पत्ता, ऑनलाईन चक्री) पाचोरा येथील पत्रकार राकेश सुभाष सुतार आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या. या बातम्यांमुळे अवैध व्यवसाय चालवणारा शेखर पाटील उर्फ भोला (रा. कृष्णापुरी) याने पत्रकार राकेश सुतार यांना सार्वजनिक ठिकाणी जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली.त्यामळे या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार, या प्रकरणी शेखर पाटील उर्फ भोला यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रावेर येथील पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचीही चौकशी करावी. मागील सात ते आठ दिवसांचे शेखर पाटील उर्फ भोला यांचे फोन कॉल रेकॉर्ड काढून तपास करावा, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई कराल, अश्या आशयाचे निवेदन रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने तहसीलदार, पो.निरीक्षक रावेर यांना देण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी, राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विजय अवसरमल, कार्याध्यक्ष विनायक जहुरे,जळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार,रावेर शहर अध्यक्ष शेख हमीद शेख रफीक, शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत वैदकर, विजय काशीनाथ अवसरमल, प्रविण पाटील, श्रीराम गंवळी, रहुफ खाटीक आदींच्या सह्या आहेत. त्याचबरोबर निवेदनाचे प्रति राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, गृह सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र , जिल्हाधिकारी जळगाव,जळगाव पोलीस अधीक्षक, तहसीलदार रावेर यांना पाठविण्यात आले.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

आ. किशोर पाटील यांची विधिमंडळाच्या ओबीसी कल्याण समिती सदस्यपदी निवड

Next Post

भरधाव दुचाकी डिव्हायडरला आदळली : जुळ्या भावांपैकी एक ठार, दुसरा गंभीर !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव दुचाकी डिव्हायडरला आदळली : जुळ्या भावांपैकी एक ठार, दुसरा गंभीर !

भरधाव दुचाकी डिव्हायडरला आदळली : जुळ्या भावांपैकी एक ठार, दुसरा गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon