• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार ; तीन जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2023
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव, पाचोरा
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात श्रीकृष्ण नगरातील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण संतोष हटकर (वय-२०) रा. श्रीकृष्ण नगर, पाचोरा असे मृत तरूणाचे नाव आहे

जळगाव चौफुली जवळील श्रीकृष्ण नगर परीसरातील रहिवासी असलेले भुषण संतोष हटकर (वय – २०) व प्रविण नाना हटकर (वय – २२) हे दोघे मित्र दुचाकी क्रमांक (एमएच १९  ई डी २१९६) वरुन मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुलीकडून (एमएच १५ – बीएन १०३५) मधील दोघेजण भडगाव रोडकडे जात असतांना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळल्या. यात दुचाकीस्वार भुषण संतोष हटकर हा जागेवर ठार झाला तर त्याचे मागे बसलेला प्रविण नाना हटकर याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले.

चारचाकी वाहनातील देशमुखवाडी परिसरातील दोघे इसम गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मयत भुषण संतोष हटकर हा खाजगी व्यक्तीकडे सेंट्रिंग कामावर मजुरी करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तर जखमी प्रविण नाना हटकर हा आईवडीलास एकुलता एक मुलगा असून तो बाजार समितीत  हमाली काम करतो. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. या अपघात प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policehttps://kesariraj.com/pachora-aapghatat-ek-thar/
Previous Post

धक्कादायक ; वृध्दाचा रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू 

Next Post

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

August 16, 2026
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी
1xbet russia

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon