• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा; बंजारा समाज बांधवांचा उत्साहात सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2023
in Uncategorized
0

पाचोरा(वार्ताहर)- संत सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत ‘चलो गोद्री चलो गोद्री’ असा नारा देत जामनेर तालुक्यात सुरू असलेल्या गोद्री येथील अखिल भारतीय धर्मसभेसाठी हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ साठी पाचोरा व भडगाव मतदारसंघातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असून त्यांना या ऐतिहासिक कुंभाला जाता यावे व त्यांचा प्रवास सुकर होऊन सर्वांना एकत्रितपणे या धर्मसभेला उपस्थित राहुन साधू संतांचे आशीर्वाद घेऊन प्रवचन व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावे या उद्देशाने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोरअप्पा पाटिल यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात असलेल्या विविध तांड्यावस्त्यांमधून गोद्री येथे जाण्यासाठी सुमारे वीस एसटी बसेस सह काही खाजगी गाड्यांची व्यवस्था केली होती.या आरक्षित एस टी बसेस शनिवारी सकाळी आठ वाजता नेमून दिलेल्या गावांना पोहचून त्या संबंधित तांड्यातून बंजारा बांधवांना घेऊन मोठ्या उत्साहात गोद्री कुंभमेळ्यासाठी रवाना करण्यात आल्या.
यात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हनुमानवाडी, विष्णूनगर, मोहाडी तांडा, वरसाडे , सातगाव डोंगरी , निंभोरी , पिंपळगाव , वडगाव आंबे एक व दोन नंबर तांडा, वडगाव जोगें, कोकडी,बदरखे, बाळद बुद्रुक,रूपनगर,वडगाव नालबंदी, पथराड तांडा आदी तांडे वस्तीवर राहणारे बंजारा बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झोले होते.

तांडा वस्ती सुधार योजनेत भरीव तरतूद करावी
बंजारा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाची तांडा वस्ती सुधार योजना आहे. मात्र त्यावर भरीव तरतूद केली जात नाही.ग्रामविकास मंत्रालयाच्या
२५/१५ योजनेतून स्वतंत्रपणे दहा टक्के निधीची तरतूद करावी अशी मागणी आपण मंत्री ना. गिरीश महाजन यांचे कडे करणार आहोत.
-आमदार किशोरआप्पा पाटील
(पाचोरा-भडगांव विधानसभा)


Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

सोन्याचे दागिने व रोकड चोरी ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

ब्लॅकमेलींग ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्लॅकमेलींग ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

June 9, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

June 9, 2025
धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन
1xbet russia

धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

June 9, 2025
पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी
1xbet russia

पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

June 9, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon