पाचोरा ( प्रतिनिधी) – आज रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरासाठी विविध विषयांवर मार्गर्शन करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे #अध्यक्ष मा.संजय नाना वाघ, व उद्घाटक पाचोरा-भडगांव चे आमदार मा.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते झाले तसेच शिबिराचे मार्गदर्शन प्रा. चिंचोले सर,#गोपाल दर्जी,#प्रा.नरेंद्र पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एसीबी(क्राईम ब्रांच) मा. याउदिन खाटीक, मा मुकेश हिवाळे भडगाव तहसीलदार, मा. विकास पाटील साहेब(प्राथमिक शिक्षणाधकारी) जळगांव, आणि संदिप सोनवणे साहेब जळगाव,तसेच मराठा सेवा संघाचे राम दादा पवार, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आपण सर्वांनी सहकार्य केले त्या बद्दल आपले मनापासून जाहीर आभार……विनीत सुनिल पाटील सर (मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष)