• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात बुधवारी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा’ कार्यक्रम

आ.किशोर अप्पा पाटील फाउंडेशनकडून महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन उपस्थितीचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 25, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – मकर संक्रांतीचे औचित्य साधत पाचोऱ्यात आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा ‘अशी टॅग लाइन वापरत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.बुधवारी दुपारी चार वाजता चिंतामणी कॉलनी भागातील शिवालय या आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या निवासस्थाना शेजारील शिवतीर्थ येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी दिली असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

महिलांच्या सौभाग्याचे लेणे असलेले हळदी कुंकू व तत्सम अनेक कार्यक्रम वेळोवेळी महिला भगिनींसाठी आम्ही घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करता येणार आहे. घरातील विविध जबाबदाऱ्यांमुळे महिलांना घराबाहेर पडणे फारसे शक्य होत नाही तसेच कोरोना मुळे देखील अनेक प्रतिबंध असल्याने कोणतेही कार्यक्रम जाहीर स्वरूपाचे होऊ शकले नव्हते म्हणून नुकताच भडगाव शहरात देखील आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला होता या कार्यक्रमाला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.दरम्यान बुधवारी होणाऱ्या या हळदी कुंकवाला देखील महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ मनोरंजन व वाण म्हणून आकर्षक भेट वस्तू दिली जाणार असून महिलांना एक आनंदोत्सव साजरा करण्याची संधी या निमित्ताने मिळणार असल्याने मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी केले आहे.


 

 

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

मोकाट पशुधन धारकांनी आपल्या पशुधनाकडे लक्ष्य ठेवावे : पो.स्टे.दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील

Next Post

दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon