• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप वाघ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – खडकदेवळा खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा समारोप दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2:00 वाजता पार पडला दिनांक 17 ते 23 जानेवारी 2023 या दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विद्यापीठ दर वर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देते व विद्यार्थ्यांच्या आदर्श नागरिकाचे गुण रुजविते असे प्रतिपाद दिलीप वाघ यांनी केले यावेळी विद्यार्थी स्वयंसेवक झोया काझी, निखिल पाटील,लहू मोरे,अश्विनी पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.

7 दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता अभियान,मतदार जनजागृती,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त अभियान या विषयी जनजागृती केली तसेच या सात दिवसात अनेक विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खालील देशमुख यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील,उपप्राचार्य डॉ वासुदेव वले,उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील, बारकूदादा पाटील,कपूरचंद तेली,रामचंद्र शेलार, गावातील पोलीस पाटील तुकाराम तेली,गजानन तेली,जितेंद्र पाटील,प्रो. जे डी गोपाळ,प्रा एस बी तडवी,प्रा.डॉ माणिक पाटील,वाय बी पुरी,प्रा.डॉ प्राजक्ता शितोळे,प्रा.जागृती मोरानकर आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश वळवी यांनी प्रास्ताविक केले,सूत्रसंचालन प्रा.डॉ के एस इंगळे यांनी केले तर आभार प्रा स्वप्नील भोसले यांनी मानले.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सकाळ तर्फे बाल चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

६२वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

६२वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon