• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नगरदेवळा येथे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

शिबिरात सुमारे 350 रुग्णांनी घेतला लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – नगरदेवळा- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरदेवळा येथील विठ्ठल मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सौ.वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी
यांनी नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. प्रथमतः दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण आपल्यावर असते ते सामाजिक ऋण फेडण्याच्या उद्देशाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी नगरदेवळा तसेच पंचक्रोशीतील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 350 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ. योगेश चायपाय यांच्याकडून करून घेतली.त्यातील जवळपास 65 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले.रुग्णांची तपासणी,जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ. वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.
याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख श्री. रमेशजी बाफना, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदीप जैन, सौ.अलका भांडारकर, श्री मुन्ना भांडारकर, श्री.योगेश समारे,अविनाश पाटील विनोद राऊत,योगेश सुमारे,अविनाश पाटील विनोद राऊळ जुब्बू शेख, मुकेश राजपूत, सीमा महाजन, विकी जाधव, रवींद्र महाजन, दिलीप परदेशी,अन्नू शेख, दत्तू भोई तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #nagar devla news #pachoara #maharashtra #bhart#vishalitai suryawanshi
Previous Post

अहिर सुवर्णकार सामाज सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज- आ.किशोर अप्पा पाटील

Next Post

श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon