• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाईन शॉपिंग : डिलिव्हरी बॉयनेच केला घोटाळा, मोबाइलऐवजी दिले साबण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ऑनलाईन शॉपिंग : डिलिव्हरी बॉयनेच केला घोटाळा, मोबाइलऐवजी दिले साबण !

रावेर तालुक्यात निंभोरा पोलीस स्टेशनचा यशस्वी तपास

रावेर (प्रतिनिधी) :- अ‍ॅमेझॉन कंपनीकडून मागवलेल्या ऑनलाईन मोबाईलऐवजी ग्राहकाला पार्सलमधून साबण मिळाल्यानंतर तांदलवाडी येथील सुनील दशरथ पाटील यांनी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची उकल करीत निंभोरा पोलिसांनी पार्सल पोहोच करणाऱ्या डिलेव्हरी बॉयला अटक केली आहे. त्याच्याकडून ५२ हजार ७४८ रुपये किंमतीच्या वस्तू जप्त केल्या आहे. संशयीताला अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रुकेश तुकाराम पाटील (वय ३५, रा.कडगाव, ता.जि. जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. सुनील पाटील यांनी १२ हजार ५०० रुपये किंमतीचा रियल मी कंपनीचा फाईव्हजी मोबाईल नारझो एन ५ सिरीज अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केला. मात्र अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पार्सल विभागातील डिलिव्हरी कर्मचार्‍याने मोबाईलच्या बॉक्समध्ये फिर्यादीस २ संतूर साबण व ३ लहान डेटॉल साबण देऊन त्याची फसवणूक केली. याबाबतच्या तक्रारीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. याबाबतीत पोलिसांनी डिलिव्हरी मॅनने हा घोटाळा केल्याचे शोधून काढले.

संशयित आरोपी रुकेश तुकाराम पाटील याच्याकडून मोबाईलसह एकूण ५२ हजार ७४८ रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, सुरेश भीमराव अडायगे यांनी केली. आरोपीस रावेर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मुख्यमंत्र्यांचा १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रम : जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहिम

Next Post

जामनेर येथे फातिमा शेख जयंतीनिमित्त अंनिसतर्फे अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर येथे फातिमा शेख जयंतीनिमित्त अंनिसतर्फे अभिवादन

जामनेर येथे फातिमा शेख जयंतीनिमित्त अंनिसतर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon