• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन शिधापत्रिका सेवा उपलब्ध; घरबसल्या अर्ज करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन शिधापत्रिका सेवा उपलब्ध; घरबसल्या अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी शिधापत्रिका (रेशन कार्ड) संदर्भातील विविध सेवा आता ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी घरबसल्या या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, दुय्यम शिधापत्रिका मिळवणे, शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे यांसारख्या सेवा शासनाच्या www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर ‘RCMS Maharashtra Public Login’ या लिंकद्वारे उपलब्ध आहेत.

नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी https://mahafood.gov.in/services/ या लिंकवर मार्गदर्शनपर माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता नागरिक सहजपणे शिधापत्रिका संबंधी सेवा ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतात.

शिधापत्रिकेसारख्या आवश्यक सेवाही इतर शासकीय दाखल्यांप्रमाणेच ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे पब्लिक लॉगिनचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित QR कोड Google स्कॅनरद्वारे स्कॅन करून तपशील पाहता येईल. नागरिकांनी या ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊन वेळेची आणि श्रमांची बचत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #bhusawal news #jalgaon #maharashtra #bharatभुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन शिधापत्रिका सेवा उपलब्ध; घरबसल्या अर्ज करण्याचे आवाहन
Previous Post

दामदुपटीचे आमिष देऊन वृध्दाचे दीड लाख रूपये लांबवले

Next Post

पारधी समाजातील शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधकामास अर्थसहाय्य ; अर्ज करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

पारधी समाजातील शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधकामास अर्थसहाय्य ; अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon