• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव डंपरने ओमनीला दिली समोरून धडक : गंभीर चौघांसह पाच जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरधाव डंपरने ओमनीला दिली समोरून धडक : गंभीर चौघांसह पाच जण जखमी

जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील घटना ; जखमींमध्ये बोदवड “विकासो” चे कर्मचाऱ्यांचा समावेश

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुनसगाव येथे भरधाव डंपर आणि ओमनी कारचा शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलीस घेत आहेत.

बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सूनसगाव येथे ओमनी कार आली असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जण जखमी झाले. (केसीएन) नागरिकांनी त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेमध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे.(केसीएन)घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर काही पोलिसांनी रुग्णालयात येऊन जखमींची माहिती घेतली. दरम्यान या घटनेप्रकरणी, नशिराबाद पोलीस स्टेशनला शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत कुठलीही नोंद नव्हती.

Tags: #crime#jalgaonaccident
Previous Post

मुक्तळचे माजी युवा सरपंच जितेंद्र पाटील यांची आत्महत्या

Next Post

जिल्ह्यातील उद्योगांना वीज, जीएसटी मध्ये सवलतीसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील उद्योगांना वीज, जीएसटी मध्ये सवलतीसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील

जिल्ह्यातील उद्योगांना वीज, जीएसटी मध्ये सवलतीसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!