जळगाव (प्रतिनिधी ) नूतन मराठा महाविद्यालयाचे शिक्षक विजय पाटील यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांना प्राचार्य डॉ. एल पी देशमुख व रसायनशास्र विभाग प्रमुख डॉ .माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार ३९ वी सेट परीक्षा चे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर्फे करण्यात आले होते, त्यात नूतन मराठा महाविद्यालयाचे शिक्षक विजय पाटिल सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना नूतन मराठा कॉलेज चे प्राचार्य डॉ. एल पी देशमुख व रसायनशास्र विभाग प्रमुख डॉ .माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.