• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नुकसान भरपाई अनुदानात सव्वा कोटींचा अपहार, सहायक लिपिकासह प्रशिक्षणार्थी युवकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोऱ्यात तहसीलदारांच्या लॉगिन आयडी, पासवर्डचा गैरवापर

पाचोरा ( प्रतिनिधी ) – खरीप हंगामातील नुकसान भरपाई अनुदानाची १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम पाचोरा तहसील कार्यालयातील सहायक लिपिकासह एका प्रशिक्षणार्थीने परस्पर बोगस लाभार्थ्याच्या नावे नोंदवून अपहार केला. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक लिपिक अमोल सुरेश भोई (२८, रा. पाचोरा) आणि युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण (२२, रा. कृष्णापुरी, पाचोरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२-२३ व २०२४-२५ या दोन वर्षात बाधित एकूण ३४७ शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम आली होती. मात्र बनावट याद्या तयार करुन ही रक्कम पात्र नसलेल्या तसेच शेती नावावर नसलेल्या व्यक्तींच्या नावावर टाकण्यात आली. पुढे बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून ती स्वतःसाठी वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बनावट दस्ताऐवज तयार करून ते पंचनाम्यात जोडण्यात आले. यात शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या भरपाईचे अनुदान खात्यात जमा होत नसल्याबाबत गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या.

त्यानंतर लाभार्थ्यांची मूळ यादी ग्रुपवर पाठवताच अमोल भोई याने संबंधित लिपिकाला यादी अपलोड करू नका, माझ्‌याकडे मूळ यादी आहे.ती टाकतो, असे सांगितले. मात्र, त्याचे न ऐकता संबंधित लिपिकाने यादी अपलोड केली. आंबेवडगाव येथील तलाठी यांनी यादीची प्रत चावडीवर लावली. यावर लाभार्थ्यांची नावे आणि आधार नंबर वेगळाच असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पैसे अन्य गावातील लोकांना दिल्याचे आढळले. सर्वच गावांमधील यादीची छाननी करण्यात आली. त्यातून मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. भोई यास चौकशीसाठी बोलावले असता त्याने या अफरातफरीची कबुली दिली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.

प्रकरणात बनावट स्वाक्षऱ्याही आढळल्या आहेत. तहसीलदारांचा लॉग इन आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करण्यात आला. अपहाराची रक्कम तब्बल १ कोटी २० लाख १३ हजार रुपये एवढी आहे. याबाबत पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी फिर्याद दिली.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

चोरीस गेलेल्या १६ दुचाकी जप्त; मध्य प्रदेशातील दोघांना अटक

Next Post

जळगाव मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगाव मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल
1xbet russia

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

May 11, 2026
जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!
1xbet russia

जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

May 11, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम

May 11, 2026
जळगाव जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना
1xbet russia

जळगाव जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

May 11, 2026
जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

जळगाव पोलीस दलाची राज्यस्तरावर ऐतिहासिक कामगिरी!

May 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon