जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने, बी.एस्सी. नर्सिंग सहावे सत्र विद्यार्थ्यांच्या सहकार्याने,नैसर्गिक प्रसुती ‘नॉर्मल वेजायनल डिलिव्हरीवरील अॅडव्हान्स क्लिनिकल कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळा उत्साहात पार पडली.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हंसीहा पिल्लई निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांनी कर्मचार्यांना नॉर्मल डिलिव्हरीची योग्य प्रक्रिया आणि आवश्यक कौशल्ये प्रसूतीच्या विविध टप्प्यांचे ज्ञान, बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढणे, आणि प्रसूतीनंतरची काळजी घेण माता आणि बाळ दोघांचीही सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करणे आहे. यासाठी, आरोग्य कर्मचार्यांना प्रसूतीदरम्यान उद्भवणार्या समस्या कशा ओळखायच्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना कशा करायच्याप्रसूती वेदना, गर्भाची स्थिती, आणि प्रसूतीनंतरची काळजी. यावर मार्ग त्यांनी सामान्य प्रसूतीच्या प्रक्रियेत वैद्यकीय दृष्टिकोन, धोके व व्यवस्थापन यावर आधारित व्यावहारिक माहिती दिली.कार्यक्रमाच्या प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. (उपप्राचार्य) जॅसिंथ ढाया (प्रोग्राम हेड) व प्रा. निर्भय मोहोड (विभागप्रमुख, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग) यांनी देखिल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्वाती गाडेगोणे,प्रा.डिव्हायाना पवार,प्रा. अश्लेशा मून आणि प्रा. रितेश पडघन या समन्वयकांनी केले. सहावी सत्रातील बी.एस्सी. नर्सिंग विद्यार्थी यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग दिला.