• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2020
in जळगाव
0

जिल्हा संपर्क नेते विलास जी पारकर यांचे जोरदार स्वागत

जामनेर-( प्रतिनिधी)– राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यानंतर याच धर्तीवर जळगांव जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे सूत्र पक्के करण्यासंदर्भात हालचाली शिवसेनेत गतिमान झाल्या असून याच पार्श्वभूमीवर  नुकतेच जळगांव  विभागात संपर्क प्रमुखांचा दौरा संपन्न झाला .या अनुषंगाने या आठवड्यात आज दिनांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या पाळधी राजगड निवास्थानी जामनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून या बैठकीत शिवसेना पदाधिकारी यांच्या अडीअडचणी संदर्भात ही बैठक संपन्न झाली असल्याचे सांगितले पासून शनिवार -रविवार लोकसभा विभागाचे संपर्क प्रमुख विलास पारकर (मुंबई) यांचा महत्वपुर्ण दौरा होणार असून या दौऱ्यात संपर्क प्रमुख विलास पारकर (मुंबई) , जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील ( मुक्ताईनगर) , तालुका संपर्क प्रमुख मोहन मसुकर (मुंबई ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा संघटनात्मक आढावा घेण्यात येणार आहे .

मातोश्री दरबारी जंक्शन स्थित पदाधिकारी व शिवसैनिकांच्या तक्रारी गेल्याने त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच मरगळ आलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा नवे शिवसेनेच्या कार्याचे टॉनिक देण्यासाठी गाव तेथे आणि घर तेथे पक्ष संघटनेचे मजबुतीकरण करण्यासाठी हा महत्वाचा दौरा पार पडणार असून या दौऱ्याचे इतिवृत्त थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाणून घेणार आहेत असे

पदाधिकाऱ्याने  सांगितले यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील सुनील पाटील विभाग प्रमुख व पत्रकार गणेश पांढरे शहर प्रमुख पवन माळी सुकलाल बारी भैय्या गुजर निळकंठ पाटील अरुण पाटील सुधाकर सराफ विनोद सोनवणे मुकेश जाधव संजय तायडे अशोक जाधव शामराव राजपूत चांडोमामा गुरव सांडू तडवी डॉक्टर सुनील अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  .


 

 

Previous Post

बहिणाबाई कोविड केअर सेंटरसाठी दात्यांनी दिला किराणा !

Next Post

सुनील देवरे अंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुनील देवरे अंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon