• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

विद्यापीठात भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2022
in खान्देश, जळगाव
0


जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि धम्म चळवळ पुढे नेण्याचे कार्य भैय्यासाहेब आंबेडकरांनी केले असे प्रतिपादन प्रा. राकेश रामटेके (संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलतांना केले.

शनिवार, दि.१७ सप्टेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुढे बोलतांना प्रा.रामटेके म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मानवमुक्तीची, सामाजिक परिवर्तनाची चळवळ यशवंतराव आंबेडकर यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने पुढे नेण्याचे कार्य केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल डोंगरे, राज्याशास्त्र विभाग प्रमुख डॉ.उमेश गोगडिया, व्यवस्थापन शास्त्रे प्रशाळेतील प्रा.मधुलिका सोनावणे, प्रा.पवित्रा पाटील, प्रा. रमेश सरदार, प्रा.यशोदीप पाटील, डॉ.प्रशांत सोनवणे, डॉ.अभय मानसरे, डॉ.गोपाळ पाटील, डॉ.समाधान कुंभार, डॉ. मनोज इंगोले, प्राध्यापिका महाले, प्राध्यापिका कविता पाटील, डॉ.अनिल तौर, अक्षय सपकाळे, कुणाल महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक डॉ.विजय घोरपडे यांनी केले तर आभार डॉ.समाधान बनसोडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.


 

 

Tags: #nmu #bahinabaividyapith #jalgaon #education
Previous Post

विद्यापीठात २४ रोजी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

Next Post

कुत्र्याने मटण खाल्ले ; आई विविवाहित मुलीशी भांडली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुत्र्याने मटण खाल्ले ; आई विविवाहित मुलीशी भांडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon