• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नियमावलीबाबत सविस्तर चर्चा, राज्यभरातून ४५ जणांचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
नियमावलीबाबत सविस्तर चर्चा, राज्यभरातून ४५ जणांचा सहभाग

जिल्हा क्रिकेस्ट असोसिएनशनतर्फे क्रिकेट पंचाची कार्यशाळा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगावसह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, तसेच छत्रपती संभाजी नगर येथील पंच सहभागी होते. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून सर्वश्री अजय देशपांडे, (छत्रपती संभाजी नगर) संदीप चव्हाण (नाशिक), मंगेश नार्वेकर (रत्नागिरी) व संदीप गांगुर्डे (जळगाव) यांचा समावेश होता.

या दोन दिवसीय कार्यशाळेत क्रिकेट खेळतील बदललेले नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आली. इतर नियमांची रिविजन परस्परातील चर्चेद्वारे केली गेली. यानंतर सर्व पंचांची ५० गुणांची चाचणी घेण्यात आली. शनिवार दि. १३ रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले. समारोप प्रसंगी जळगावचे पंच संदीप गांगुर्डे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित पंच परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांचा समावेश बीसीसीआयच्या पंच पॅनल मध्ये झाला याबद्दल त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला. त्यांच्या बरोबरच जळगावचे दोन पंच वरुण देशपांडे व मुश्ताक अली यांचा महाराष्ट्र क्रिकेट पंच पॅनल मध्ये समावेश झाला. याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

तसेच मागीलवर्षी जे पंच परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अजय देशपांडे, सुयश बुरकुल, अरविंद देशपांडे, संदीप चव्हाण, मंगेश नार्वेकर व संदीप गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकचे पंच व्हॅलेन्टाईन मार्कंडो हे यावर्षी निवृत्त होत आहेत म्हणून त्यांचाही गौरव शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व त्यांच्या कामगीबद्दल संदीप चव्हाण यांनी माहिती दिली.महाराष्ट्र राज्य १६ वर्षाआतील मुलांच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी पंचांशी संवाद साधला व क्रिकेट नियमांची अंमलबजावणी करतांना खेळाडू व पंच यांच्यातील दरी कमी करण्याचे आवाहन उपस्थित पंचांना केले.

अजय देशपांडे यांनी या कार्यशाळेच्या उत्तम आयोजनाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विशेष कौतुक करून आभार मानले. संदीप गांगुर्डे यांनी आपल्या पंच प्रवासात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा भक्कम पाठिंबा व सहकार्य मिळाले हे नमूद करताना प्रथम पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेचच जळगाव येथे आयोजित खान्देश सेंट्रल क्रिकेट स्पर्धेच्या तांत्रिक समितीची संपूर्ण जबाबदारी मला सोपविली होती ही बाब अधोरेखित केली. जळगाव जिल्ह्यात क्रिकेट असोसिएशन चे सचिव व जळगाव जिल्ह्याचे प्रथम अधिकृत पंच यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंचांनी नेहमीच तटस्थ राहून आपली कामगिरी बजावावी तसेच आपण वर केलेले बोट फलंदाजाचे भविष्य ठरवत असते याचा विचार करताना प्रथम क्षणी आपल्याला वाटलेल्या (बाद किंवा नाबाद) निर्णयावर ठाम रहावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थित पंचांना दिला.

००००००००००००००००


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraनियमावलीबाबत सविस्तर चर्चाराज्यभरातून ४५ जणांचा सहभाग
Previous Post

बिलवाडी खून प्रकरण : संशयितांच्या घरात वस्तूंची नासधूस करून दुचाकी जाळली, कारच्या काचा फोडल्या !

Next Post

हॉटेलमध्येच मालकाची गळफास घेवून आत्महत्या ; सुसाईड नोट पोलिसांकडे जमा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हॉटेलमध्येच मालकाची गळफास घेवून आत्महत्या ; सुसाईड नोट पोलिसांकडे जमा

हॉटेलमध्येच मालकाची गळफास घेवून आत्महत्या ; सुसाईड नोट पोलिसांकडे जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू
1xbet russia

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon