• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवृत्त फौजदाराचे घर फोडले, ४७ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2024
in क्राईम, जळगाव
0

जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : येथील दादावाडी परिसरात श्रीराम नगरातील निवृत्त सहाय्यक फौजदाराचे  बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी ४७ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी दि. २६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रकांत माधवराव बडगुजर हे श्रीराम नगरात पत्नी लताबाईसह वास्तव्यास आहेत. ते दोघे १४ सप्टेंबर रोजी रावेर येथे शिक्षक असलेल्या पंकज या मुलाच्या घरी गेले होते. गुरुवारी दुपारी बारा वाजता त्यांना शेजारी राहणार संगीताबाई यांनी फोन करून बडगुजर यांच्या घरातील लाईट सुरु असून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. (केसीएन)बडगुजर हे पत्नी मुलासह दुपारी दीड वाजता घरी पोहोचले. त्यांना घराचा मुख्य दरवाजाचे कुलुप तुटुन ते जिन्याखाली टाकलेले दिसले. हॉलमधील  गोदरेज कपाटातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

तसेच  कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रुपये दिसुन आले नाही. ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची पोत, १० हजारांच्या चांदीच्या वस्तु, गणपतीची चांदीची मुर्ती २, चांदीची लक्ष्मी, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, पायातील जोडवे, १४ पाचशे रुपयांच्या १४ नोटा अशी ७ हजाराची रोकड एकूण ४७ हजारचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

धमकी देऊन मेहरूण तलाव परिसरात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

Next Post

“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

"झेंडूचं फुल" नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव शहरात तरुणाला लाकडी दांड्याने  बदडले ; तिघांविरुद्ध गुन्हा

May 12, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात किरकोळ कारणावरून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon