• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणूक अभियानाचे समन्वयक गिरीश महाजन तर रक्षा खडसेंकडे युवा संपर्क !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निवडणूक अभियानाचे समन्वयक गिरीश महाजन तर रक्षा खडसेंकडे युवा संपर्क !

विधानसभेसाठी भाजपची निवडणूक व्यवस्थापन समिती नियुक्त

मुंबई (वृत्तसेवा) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिली आहे. महायुतीचे निवडणूक अभियान समन्वयक म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे युवा संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

विविध समित्यांचे प्रमुख

जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार
विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे
महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर
कृषी क्षेत्र संपर्क – खा. अशोक चव्हाण
लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर
मीडिया- आ.अतुल भातखळकर
ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर
अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित
सोशल मीडिया – आ. निरंजन डावखरे
निवडणूक आयोग संपर्क- माजी खा. किरीट सोमय्या


 

 

Tags: #raksha khadse news #jalgaon
Previous Post

महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच, खड्ड्यांमुळे डॉक्टर गंभीर जखमी

Next Post

महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई व्हावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई व्हावी

महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई व्हावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon