• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुण वयात मेंदूज्वर झालेल्या महिलेला मिळाले जीवदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2023
in Uncategorized
0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश

जळगाव (प्रतिनिधी) : हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या परिवारातील महिलेला मेंदूज्वर व मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या गाठीच्या आजाराचे निदान झाले. महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी यशस्वी उपचार झाले आहेत. वैद्यकीय पथकाने आपले कौशल्य पणाला लावून सदर महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळविले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक करून महिलेला रुग्णालयातून निरोप दिला.

धरणगाव तालुक्यातील चामखेडा येथील २१ वर्षीय महिला ज्योती भिल हिला सारखा ताप येत होता. तिव्र स्वरुपात डोके दुखून चक्कर येत होते. तसेच चिडचिडेपणा, अशक्तपणा देखील जाणवत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. या ठिकाणी औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या पथकाने तपासणी केली. त्यावेळेला विविध तपासणीअन्ति मेंदूजवर असल्याचे निदान झाले.

त्याचबरोबर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचेही निदान झाले. तातडीने महिलेला अतिदक्षता विभागात ठेवून औषधोपचार करण्यात आले. तिथून यशस्वीपणे ती बरी झाल्यानंतर तिला जनरल कक्षात दाखल करण्यात आले होते. सुमारे २५ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर ती बरी झाली. त्यामुळे तिला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

सदर महिलेवर उपचार करण्याकामी डॉ. विजय गायकवाड, डॉ. दुष्यंत पवार, डॉ. सुनील गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. गजानन परखड, डॉ. विशाल आंबेकर, डॉ. सत्यजित सातपुते, इन्चार्ज परिचारिका यशोदा जोशी आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

अवघ्या पाचच मिनिटात सव्वा आठ लाख लुटून चोरटे पसार !

Next Post

हृदयविकाराच्या झटक्याने बांभोरी येथील आंदोलनातील कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयविकाराच्या झटक्याने बांभोरी येथील आंदोलनातील कामगाराचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने बांभोरी येथील आंदोलनातील कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जैन कंपनी

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जैन कंपनी

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon