• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सामाजिक सौहार्द जपण्यासाठी “एकता क्रिकेट कप २०२५” उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभाव वाढवण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने “एकता क्रिकेट कप २०२५” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश विविध धर्मीयांमध्ये ऐक्य, सलोखा आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा होता. रावेर येथील व्ही.एस. नाईक कॉलेजच्या मैदानावर या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेत रसलपुर रॉयल, वाघोड वॉरियर्स, रावेर टायगर्स, पाल रॉयल, के-हाळा फायटर्स आणि होमगार्ड पोलीस पाटील पत्रकार अशा सहा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात रसलपुर रॉयल संघाने वाघोड वॉरियर्स संघावर विजय मिळवत “एकता क्रिकेट कप २०२५” जिंकला. संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. रितेश पवारने “मॅन ऑफ द मॅच” आणि “मॅन ऑफ द सिरीज” दोन्ही किताब पटकावले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अतुल विंचुरकर तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुजाहिद यांना गौरविण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकीत यांच्या हस्ते झाले. सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तहसीलदार बंडु कापसे, गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे आणि विविध धर्मीय प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस हेड कॉनिस्टेबल विठ्ठल देशमुख, पोलिस नाईक पुरुषोत्तम पाटील आणि पोलिस कॉस्टेबल नितीन सपकाळे यांनी विशेष मेहनत घेतली.


 

 

Previous Post

स्त्री समाजसुधारकांचे विचार महिलांनी आत्मसात केल्यास होतील सकारात्मक बदल : सीमा भोळे

Next Post

बंद घर फोडून डॉक्टरांच्या घरातील ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात दोन दुकाने फोडली ; पोलीसात गुन्हा दाखल

बंद घर फोडून डॉक्टरांच्या घरातील ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon