• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

क्रिकेट खेळण्यावरून उफाळला वाद : ६ जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2024
in जळगाव
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव शहरातील शाहूनगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शाहूनगर येथे क्रिकेट खेळत असताना मुलांमध्ये वाद झाल्याने तो वाढत जाऊन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १६ जून रोजी घडली. जखमींमध्ये १२ वर्षीय मुलीसह ६५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.

शाहू नगर परिसरात रविवारी दुपारी काही मुले क्रिकेट खेळत होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले. हा वाद वाढत जाऊन दोन गट एकमेकांना भिडले. यात हाणामारी झाल्याने शाहीनबी याकूब खान (३९), अलबिना तसलीम भिस्ती (१२), इरफान कालू खान (३५), समीनाबी शेख मुस्लीम (३४), साबेराबी सिराज भिस्ती (६५), सलमान सिराज भिस्ती (३०) सर्व रा. शाहू नगर हे सहा जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने समाजमनातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दुचाकी लावताना तोल जाऊन पडले : उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू

Next Post

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक, मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक, मुद्देमाल जप्त

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक, मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!