जालना [प्रतिनिधी] – चितळी पुतळी येथे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्य शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दि.17 रोजी जालना येथे शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.

राज्यातील सर्व क्षेत्रात समता विभाग तसेच शाळा बंद परंतु शिक्षण सुरू मोहीम मोहीम ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने शिक्षक सर्वत्र प्रभावीपणे उपक्रमांची अंमलबजावणी करून करीत असलेल्या प्रयोगांची माहिती स्वतः राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी ना. वर्षा गायकवाड यांना दिली
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे वतीने आयोजित करण्यात यावेळी केंद्रप्रमुख महाराष्ट्र राज्य संघ व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने विशेष कोरोणा योद्धा सन्मानपत्र देऊन शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांचा गौरव महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव राज्य महासचिव किशोर पाटील
कुंझरकर, केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे राज्य महासचिव बाबुराव पवार अजित बिदरकर फय्याज शेख आदींच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र म्हसदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शत्रुघ्न उबरहंडे ,येवला तालुका अध्यक्ष रवी गंगात इवरे, फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, राजकिरण चव्हाण सुजाता भालेराव, रूपाली नामेवार, ऋषिकेश वेदपाठक केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र राज्याचे बाबुराव अजित पवार ,राज्य महासचिव राज्य उपाध्यक्ष नामदेवराव धुमाळ, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खिल्लारे, जिल्हा सचिव अजित बिदारकर, आर.जी. जोशी भैयाशेख, विनोद भोजराज, सुनील साबळे, विश्वनाथ पाटील, विकास पोथरे शिक्षक परिषद विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी सृजनशील शिक्षक वेबसाईट व ॲपचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
केंद्र राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एसटी बस सवलत सन्मान म्हणून द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष पि. यू .आरसूळ, दत्ता माघडे,अच्युत साबळे जिल्हाध्यक्ष परमेश्वर साळवे, जिल्हा सचिव पि. डी. चव्हाण, उपाध्यक्ष शांतीलाल खरात, जिल्हा सचिव मुख्याध्यापक राहुल वाहुळे, तालुका अध्यक्ष त्याच जोडीने चितळी पुतळीचे माधवराव टकले काका, चितळी पुतळीचे मुख्याध्यापक पि. डी. चव्हाण जाधव, एस. एस. जाधव, श्रीमती हिवाळे, श्रीमती एसी गळधर महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ केंद्रप्रमुख शिक्षक संघ मागास वर्गीय शिक्षक संघटनांचे पदाधिकारी केंद्रप्रमुख संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन किशोर पाटील कुंझरकर तर आभार राज्य अध्यक्ष अरुणराव जाधव यांनी मान







