शिवसेना – युवासेना-शेतकरी संघटना- महिला आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन
पाचोरा (प्रतिनिधी) – येथे शिवसेना – युवासेना-शेतकरी संघटना- महिला आघाडी यांनी केंद्राने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी जि. प.सदस्य रावसाहेब पाटील, जि. प.सदस्य पदमसिंग पाटील, दिपकसिंग राजपूत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरूण पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, आनंद पगारे, अंबादास सोमवंशी, जितू पेंढारकर, संदीप राजे पाटील, वैभव राजपूत, विशाल राजपूत, अण्णा चौधरी, पप्पू जाधव,संदीप राजपूत, गणेश देशमुख,समाधान पाटील,विजय भोई, नितीन पाटील इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.