• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

“सिमी”शी निगडित एकाला भुसावळ शहरातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2024
in Uncategorized
0
“सिमी”शी निगडित एकाला भुसावळ शहरातून अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मिल्लत नगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध २००१ मध्ये युएपीए कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल आहे. हा व्यक्ती “सिमी” संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

हानिफ शेख मोहम्मद असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी भुसावळमध्ये धडक दिली. पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणावरून हानिफ शेख मोहम्मद याचा पत्ता शोधून काढला होता. त्यांनतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक पवनकुमार यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस स्थानक २८ सप्टेंबर २००१ युएपीए कायदा तसेच १५३ अ, १५३ ब आणि १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल आहेत.

गुन्हा दाखल असल्यापासून हानिफ शेख हा फरार होता. दरम्यान, २००१ मधील गुन्हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ शी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगीतले. अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी केली आणि भुसावळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून ४८ तासांचा ट्रांझिस्ट रिमांड घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तात्काळ दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, संशयित हानिफ शेख हा खडका रोडवरील पालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षक असल्याचे कळते. तसेच २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे ‘इस्लामिक मुव्हमेंट’ नामक मासिकमध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या गुन्ह्यात हानिफवर आरोप असल्याचेही कळते.

Previous Post

जामनेर लुटीप्रकरणी एका संशयिताला मुद्देमालासह अटक

Next Post

दहा हजारांहून अधिक महिलांच्या उपस्थिती खेळ रंगला पैठणीचा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दहा हजारांहून अधिक महिलांच्या उपस्थिती खेळ रंगला पैठणीचा

दहा हजारांहून अधिक महिलांच्या उपस्थिती खेळ रंगला पैठणीचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!